भुसावळ — दि.19/02/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ आर पी फालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती प्रित्यर्थ जीवनकार्याचा आढावा घेतला
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्रा डॉ आर बी ढाके, प्रा आर डी भोळे, प्रा डॉ जगदीश चव्हाण प्रा. माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले प्रा डॉ जी पी वाघुळदे, डॉ अंजली पाटील, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा संगीता धर्माधिकारी , प्रा डॉ माधुरी पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री दीपक महाजन व विद्यार्थी उपस्थित होते.असे प्रसिद्धी प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले.


Leave a Reply