तळवेल गावातील रहिवासी एम ई एस चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष पुरुषोत्तम पाटील यांचा नातू तिर्थराज मंगेश पाटील हा गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून सहभागी स्पर्धकांमध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर 6 या गटा मध्ये तळवेल ह.मु .भुसावळ येथील तिर्थराज मंगेश पाटील देशात दुसरा नंबर घेऊन 1 सिल्वर मेडल व 1 ब्रांज मेडल मिळवले व पुढील जुन महिन्याच्या थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तीर्थराचे निवड झाल्याबद्दल सरपंच सौ विद्या उल्हास भारसके उपसरपंच सौ सुवर्णा अमोल पाटील व ग्रा प सदस्या सौ स्मिता रविंद्र पाटील ग्रा प सदस्या सौ मनिषा सुधिर पाटील ग्रा प सदस्या सौ लतिका निलेश पाटील ग्रा प सदस्या सौ रत्ना किशोर कोळी ग्रा प सदस्या सौ छाया संतोष पाटील ग्रा प सदस्या श्रीमती कांताबाई भिमराव गुरचळ ग्रा प सदस्या सौ प्रमिला संजय गुरचळ ग्रा प सदस्य श्री सोपान मुरलीधर पाटील ग्रा प सदस्य श्री तुषार देविदास पाटील ग्रा प सदस्य श्री उल्हास रामदास भारसके ग्रा प सदस्य
श्री किशोर काशिनाथ कोळी ग्रा प सदस्य श्री संतोष ज्ञानदेव झोपे ग्रामसेवक श्री डी सी इंगळे साहेब व कर्मचारी मंडळी यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी उल्हासभाऊ भारसके यांनी मार्गदर्शन केले


Leave a Reply